स्टिंग ऑपरेशन न्यूज/
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मारेगांव तालुका अध्यक्षपदी अमोल कुमरे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केली आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे उपस्थित होते.
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अमोल कुमरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे अभिनंदन!💐💐