अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला, ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

वणी :

वणी पोलीस स्टेशन हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
सदर इसमाचा मृतदेह शेलु (खु) येथे वर्धा नदी पात्रात दिनांक २३ ऑक्टोंबर ला दुपारच्या सत्रात आढळुन आला आहे. मात्र मृतदेहाची ओळख पटली नसल्याने मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे शितगृहात ठेवण्यात आला आहे सदर मृतदेह कोणाच्या ओळखीचा असेल तर पोलिस स्टेशन वणी येथील पोलीस जमादार संतोष आढाव यांचा मो. नं. 8888672838 वर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post