वणी :
शहरातील रंगनाथ येथे वास्तव्यास असलेले बाळकृष्ण लटारी पारटकर यांचे अल्पशा आजाराने आज दि.27/10/2024 ला पाहटे 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
सचिन बाळकृष्ण पारटकर यांचे ते वडील होते. त्यांचे पाठिमागे मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंतिमयात्रा दुपारी 2 वाजता त्यांचे राहते घर रंगनाथ नगर येथुन निघेल. मोक्षधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे.