मा. श्री. आशीष भाऊ खुळसंगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!, शुभेच्छुक :- प्रसाद ठाकरे शिवसेना वणी तालुकाप्रमुख, विशाल किन्हेकर मारेगावतालुका प्रमुख, बाळु चेडे झरी तालुकाप्रमुख

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

मा. श्री. आशीष भाऊ खुळसंगे, शिवसेना जिल्हा प्रमुख यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यश लाभो.
आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला अधिक बळ मिळो आणि जनसेवेच्या वाटचालीत नवनवीन यश प्राप्त होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 💐🎂
शुभेच्छुक :- प्रसाद ठाकरे शिवसेना वणी तालुकाप्रमुख, विशाल किन्हेकर मारेगाव तालुकाप्रमुख, बाळु चेडे झरी तालुकाप्रमुख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते 

Post a Comment

Previous Post Next Post