वणी /
"रक्तदान ही जनसामान्यांची सेवा , यालाच मानूया ईश्वरसेवा" आपण ओळखत असलेल्या , आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचं ध्यास प्रत्येक वणीकरांच्या मनात असणारे सामाजिक कार्यकर्ते कामगार नेते मा. श्री.संजयभाऊ खाडे यांच्या जन्मदिनी म्हणजेच शुक्रवारी दिनांक २३ मे रोजी सकाळी १०:३० वाजता शेतकरी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संजय खाडे फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहे.