बँक प्रतिनिधी पदी सुनिल कातकडे यांची बिनविरोध निवड

वणी /

चिखलगाव ग्राम विविध सहकारी सोसायटी मधून बँक प्रतिनिधी म्हणून सूनिल कातकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
 जिल्हा बँकेवर प्रतिनिधी निवड करण्याची प्रक्रिया जिल्हाभर राबविण्यात आली असून वणी तालुक्यातील चिखलगाव ग्राम विविध सहकारी सोसायटीच्या सभासदांमधून बँक प्रतिनिधी म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सूनिल कातकडे यांची नुकतीच पार पडलेल्या सभेतून सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post