वणी /
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे, युवा तडफदार नेतृत्व, श्री. सुनील सुभाष वाघडकर यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
हि निवड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज गुप्ता यांच्या नियुक्तीपत्राद्वारे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडीया उपस्थित होते.
श्री सुनिल सुभाष वाघडकर यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्टिंग ऑपरेशन न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा!💐