वणी:-
शहरातील तेली फैल परिसरातील रहिवासी सुभद्रा बाई किसन रघुवीर (६७) यांचे आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट ला दुपारच्या वेळी आजाराने सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले.
शिवसेना पदाधिकारी बंट्टी ठाकुर (रघुवीर) यांच्या त्या आई होत्या.
उद्या रविवारी २४ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता त्यांचेवर वणी येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे.
सुभद्रा बाई यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
स्टिंग ऑपरेशन न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐